उस्मानाबाद प्रतिनिधी-
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 61वा वर्धापन दिन, दि. 23 ऑगस्ट रोजी,सकाळी सात वाजून पंन्नास मिनिटांनी साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते विद्यापीठ ध्वजाचे पूजन करून ध्वज फडकवण्यात आला.
यावेळी विद्यापीठ गीत सादर करण्यात आले.यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.ए.बी.इंदलकर,प्रभारी प्राचार्य प्रा.बबन सुर्यवंशी क्रक्रीडा प्रमुख वरिष्ठ विभाग प्रा.हनुमंत सांळुंखे , कनिष्ठ विभाग प्रा.हाफिज शेख,स्टाफ सेक्रेटरी प्रा.अतुल देशमुख,डॉ.केशव क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी वरिष्ठ व कनिस्ठ विभागातील सर्व प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते.

 
Top