उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महारष्ट्र अॅण्ड गोवा बार असोसिएशनच्या सदस्यपदी अँड.मिलिंद पाटील निवडून आल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या वतीने जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ओमप्रकाश जयस्वाल, जिल्हा सरकारी अभियोक्ता एस.बी.जाधवर , अँड.सारिका पाटील, अँड.नाना मैराण, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष राघवेंद्र बोधले, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे पदाधिकारी व जिल्हा उस्मानाबाद न्यायालयातील वकील मोठया संख्येने उपस्थित होते.