उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमोल पेठे यांनी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या कार्यशैली वर विश्वास ठेवत अमोल पेठे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांच्या मित्र परिवारसह भाजपा मध्ये प्रवेश केला.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी त्यांचे पुष्पहार व भाजपाचा गमजा गळ्यात घालून सत्कार करत भाजपा मध्ये प्रवेश करून घेतला.
यावेळी त्यांचे स्वागत करताना प्र का सदस्य तथा मराठवाडा सदस्य नोंदणी प्रमुख नितीन काळे, प्र.का.सदस्य अँड खंडेराव चौरे, अँड.अनिल काळे जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोसले, जिल्हा चिटणीस तथा जिल्हा सदस्य नोंदणी प्रमुख इंद्रजित देवकते, जिल्हा मिडिया विभाग प्रमुख धनंजय रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासोबत सचिन बगाडे, राहुल पेठे, मिलिंद पेठे, सचिन पेठे, लक्ष्मण पेठे, लखन बगाडे, सहदेव कसबे ,महेश पेठे, राहुल कांबळे, आनंद पेठे, पवन झोंबाडे, विकास एडके, चंद्रकांत धुर्वे, अमित चव्हान, कुमार कांबळे, राजेश गायकवाड, नितीन कांबळे, गणेश पेठे, सनीत पेठे, बालाजी पेठे, कैलास कांबळे, महादेव कसबे, रामभाऊ पेठे, शाम रसाळ, शुभम आगळे, कालिदास कांबळे, दिनेश रसाळ, शिवराज शेंडगे, बाबा काझी आदींनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल काकडे, नगरसेवक बालाजी कोरे, योगेश जाधव, दाजीप्पा पवार, खंडू जाधव, भारत लोंढे उपस्थित होते.
 
Top