उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील आळणी येथील कुनबी एस.सी. प्राथमिक व माध्यमिक केंद्रीय निवासी आश्रम शाळेचा विद्यार्थी सूरज बालाजी कदम याने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. सूरज कदम यास संस्थाध्यक्ष कालिदास वीर, मालनबाई वीर, सचिव किरण वीर, माध्यमिक विभगााचे मुख्याध्यापक वाळके, प्राथमिकचे मुख्याध्यापक ढेकणे घोगले, आदनाक, जी.आर.पाटोळे आदी शिक्षकोंचे मार्गदर्शन लाभले. सूरजची विभागीयस्पर्धसाठी निवड झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.