उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीपूर्वी प्रधानमंत्री किसान मानधन योजना या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रचार प्रसिद्धी करिता पोस्टरचे प्रकाशन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, खा.ओम राजेनिंबाळकर, सर्वश्री आमदार मधुकरराव चव्हाण, ज्ञानराज चौगुले, राणाजगजितसिंह पाटील,
राहुल मोटे,तसेच  जिल्हा नियोजन समितीचे  सन्माननीय सदस्य, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे,सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी  सोमनाथ रेड्डी या सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

 
Top