उस्मानाबाद/प्रतिनिधी-सोलापूर-बार्शी आदी शहरांना पाणीपुरवठा करणा-या उजनी जलप्रकल्पात पाऊस न झाल्यामुळे जलसाठा कमी झाला आहे. उपलब्ध पाणी साठ्यातुन विद्युत मोटारीच्या सहाय्यतेने पाणीउपसुन उजनी प्रकल्पात बांधलेल्या उस्मानाबाद पंपहाऊस पर्यंत पाणी पोहचविण्यात येत आहे. त्यामुळे शहराला १० ते १५ दिवसाआड शाश्वत पाणी पुरवठा होत आहे.उजनी प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न
उस्मानाबाद/प्रतिनिधी-सोलापूर-बार्शी आदी शहरांना पाणीपुरवठा करणा-या उजनी जलप्रकल्पात पाऊस न झाल्यामुळे जलसाठा कमी झाला आहे. उपलब्ध पाणी साठ्यातुन विद्युत मोटारीच्या सहाय्यतेने पाणीउपसुन उजनी प्रकल्पात बांधलेल्या उस्मानाबाद पंपहाऊस पर्यंत पाणी पोहचविण्यात येत आहे. त्यामुळे शहराला १० ते १५ दिवसाआड शाश्वत पाणी पुरवठा होत आहे.