तेर/ प्रतिनिधी- तेर येथील राष्ट्रवादी. युवक काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष जुनेद मोमीन यांच्या वाढदिवसानिमित्त तेर येथील ईदगाह मैदान, महाराष्ट्र संत विद्यालय ,जि.प. उर्दू प्रशाला याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी दीपक नाईकवाडी, भास्कर माळी, नवनाथ नाईकवाडी, पांडुरंग बागडे, नवनाथ इंगळे, शिवाजी चौगुले, इरशाद मुलाणी, प्रभाकर शिंपले, मंगेश पांगारकर, नानासाहेब गायके, सुरेश माने, हिरालाल इंगळे, गणेश फंड, तानाजी बंडे आदींची उपस्थिती होती.