तेर /प्रतिनिधी- उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील अरेबिया अन्सार मुलाणी , ज्योती सुभाष चव्हाण , अजिंक्य शंभू कांबळे हे तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांना बी .डी. कांबळे , बोराडे जे. बी. , देवकते आर .एम. , गोडगे एस. यू. , नंरसिगे एम. एन. , बळवंतराव एस .एस ., पाटील एस .बी .,नितळीकर ए. बी. , एम. एल .कांबळे आदिचे मार्गदर्शन लाभले .यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे मुख्याध्यापक नरसिंग जेवे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.