तेर /प्रतिनिधी -
 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तेर ता उस्मानाबाद येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील अठरा विद्यार्थी पाञधारक ठरले आहेत.                                  यात इयत्ता पाचवी मधील  तन्मय साळुंखे 154 , तनुजा मेंगले 146 , ऋषिकेश नाईकवाडी 142 , शुभम जाधव 142 पार्थ घाडगे 141 , श्रद्धा फंड 138 , प्रेम नाईकवाडी 136 ,  समृद्धी डक 132 , सोहम पौळ 128 तर इयत्ता आठवी मधील अरेबिया मुलाणी 60.41 , ज्योती चव्हाण 53.47 ,  श्रद्धा कदम 50.69 , ज्ञानेश्वरी जाधव 50.69 , प्रणिता जाधवर 49.30 , आरती बिटे  48.61 , अजिंक्य कांबळे 48.61 , दिव्या खरात 45.13 , ओम माने 45.13 टक्के गुण मिळवत शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे .यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना बी .डी .कांबळे , बोराडे जे. बी. , देवकते आर .एम. , गोडगे एस .यू. , नंरसिगे एम. एन. , बळवंतराव एस .एस. , पाटील एस. बी. ,नितळीकर ए. बी ., एम .एल .कांबळे , आदिचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक नरसिंग जेवे व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले
 
Top