तेर/प्रतिनीधी-
श्री.संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी मंदीरात मोठया उत्सहाने साजरी करण्यात आली.यावेळी मोठया संख्येने भाविकभक्त उपस्थीत होते.
श्री.संत गोरोबा काका मंदीरात पुण्यतिथीनिमीत्त सकाळी ह.भ.प. भिमराव  आवटे महाराज यांच्या किर्तनानंतर  गुलालाचे भजन होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला.श्री.संत गोरोबा काकांच्या मंदीरात पुण्यतिथीनिमीत्त फडक-यांचे मानाचे अभिषेक करण्यात आले.
 
Top