उस्मानाबाद./प्रतिनिधी- अभिजित बब्रुवान टेकाळे वय 29 वर्ष रा.पाडोळी ता.कळंब जि.उस्मानाबाद वडीलांचे संपूर्ण नांव बब्रुवान सिताराम टेकाळे वय 60 वर्ष रा.पाडोळी ता.कळंब मो.नं.9021924054 शिक्ष्ाण :-11 वी आय टी आय, उंची अंदाजे 05 फुट, रंग गोरा, केस काळे व्यवस्थित कापलेले,अंगावरील ड्रेस काळसर रंगाचा टिशर्ट,निळया रंगाची जीन्स पँन्ट, ओळख दारु पिण्याच्या सवयीचा आहे. ओळख चिन्ह 1. उजव्या हातावर त्रिशुळचे चिन्ह गोंदलेले. 2. उजव्या बाजुचा कान वाकडा आहे. सोबत ATM कार्ड असावे. वरील वर्णनाचा मुलगा हा दिनांक:- 23 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5.30 वा च्या दरम्यान मौजे पाडोळी ता. कळंब जि. उस्मानाबाद येथुन त्याचे वडील नामे बब्रुवान टेकाळे यांना मोबाईल फोन क्रमांक 9657826919 या फोनवरुन फोन करुन सांगितले की, मी मरायला चाललो आहे, असे सांगुन फोन कट केला व त्यानंतर यातील अर्जदार यांनी गावी येऊन त्याचा त्यांचे नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला, परंतू आज रोजी पावेतो मिळुन आलेला नाही. त्यामुळे यातील अर्जदार यांनी पोलीस स्टेशन शिराढोण येथे दिनांक:-13 मे 2019 रोजी अर्ज दिला असल्याने सदर अर्जावरुन मिसींग क्रं.04/19 दि.12 मे 2019 अन्वये नोंद आहे.
तरी पो.स्टे.प्रभारी अधिकारी यांनी आपले हद्यीत ताबे पोलीसांमार्फत सदर हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेवून मिळून आलेस इकडील पोलीस स्टेशनला खालील संपर्कक्रमांकावर कळविणेस विनंती आहे.1. पो.स्टे.शिराढोण 02473-261033, 2. पोलीस नियंत्रण कक्ष
उस्मानाबाद 02472-222700,222900, 3.स.पो.नि.एम.यु.शेख पो.स्टे.शिराढोण मो.नं. 9325129596, 4. पो.हे.कॉ.43 एस.डी.गवळी पो.स्टे.शिराढोण मो.नं.9422770123,
5. ई-मेल ps.shiradhon@gmail.com यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक पोलिस निरिक्षक पो.स्टे.शिराढोण ता.कळंब जि.उस्मानाबाद यांनी कळविले आहे.