उस्मानाबाद./प्रतिनिधी-सहायक संचालक स्थानिक निधी लेखा परिक्षण कार्यालय,उस्मानाबाद यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद या कार्यालयाचे सन 2017-2018 या आर्थिक वर्षाचे लेखा परिक्ष्ाण पुर्ण केले असून सदर लेखा परिक्षण अहवाल नागरिकांसाठी पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे.
सदर लेखा परिक्षण अहवाल पाहण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. प. उस्मानाबाद यांचे कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे .असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.