प्रतिनिधी/उस्मानाबाद
उस्मानाबाद येथील अनिल उत्तरेश्वर कोरपे ( वय ५७ )यांचे दि.५/४/२०१९ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
ते वाशी जि.उस्मानाबाद येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, ग्रहिणी असा परिवार आहे.ते महाराष्ट्र राज्य वीज तांञिक संघटना लातूर झोनचे माजी सचिव अरुण उत्तरेश्वर कोरपे यांचे लहान बंधु होते.
कोरपे परिवारावर कोसळलेल्या दु:खद प्रसंगी सर्व क्षेञातील स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.