प्रतिनिधी/तुळजापूर
 तालुक्यातील तडवळा  येथील  भगवान बाबु जाधव (85) यांचे वृध्दापकाळाने शनिवार दि.13 रोजी सकाळी 10.45 वा  निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवडे असा परिवार आहे . कै. भगवान जाधव हे मोर्डा तडवळा गावचे उपसरपंच सतिश जाधव यांचे वडील होते.
 
Top