प्रतिनिधी-उस्मानाबाद/लोहारा
उस्मानाबाद शहरासह संपुर्ण जिल्हयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठया उत्साह साजरी करण्यात आली.उस्मानाबाद शहरा मे
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती 2019 उस्मानाबाद यांच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने क्रक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 192 जयंती निमित्त क्रक्रांतिसूर्य महात्मा फुले चौक उस्मानाबाद येथे सकाळी 10 वाजता अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी पोलीस महिला फौजदार श्रीमती आय.एन. समुद्रे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  मुकेश नायगावकर, सतीश घुले, पांडुरंग लाटे, लक्ष्मण माने, धनंजय रणदिवे, अमोल पेठे , कुणाल निंबाळकर ,सरपंच दिलीप म्हात्रे, पद्माकर पोद्दार, इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज चिलवंत, महादेव माळी, दत्ता माळी, चंद्रशेखर सुरवसे, महेश चिलवंत, प्रवीण माळी, शहनवाज सय्यद, अमोल माळी, अशोक भोसले, सौदागर गोरे, नेताजी गोरे, बळीराम माळी, गणेश गोरे, गोविंद गोरे, पांडुरंग गोरे, गुडू माळी, सोमनाथ गोरे, राजेंद्र माळी, सुभाष येळक, अमर माळी, कुंदन चिलवंत, रविकांत गोरे, गौतम क्षीरसागर, आदी उपस्थित होते
लोहारा शहरात अभिवादन 
लोहारा शहरातील महात्मा फुले चौकात दि.11 एफ्रिल रोजी महात्मा फुले युवा मंचच्यावतीने महात्मा फुले यांची 192 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. य
ावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर, माजी सरपंच नागण्णा वकील, माजी पं.स.सदस्य चंद्रकांत पाटील, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, माजी जि.प.सदस्य दिलीप भालेराव, बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, माजी उपसरपंच व्यंकट घोडके, जालिंदर कोकणे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, नगरसेवक बाळासाहेब कोरे, नगरसेवक आरीफ खानापुरे, कॉग्रेस शहराध्यक्ष के.डी.पाटील, दिपक मुळे, युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, बाळासाहेब पाटील, शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, माजी पं.स.सदस्य सुधीर घोडके, भाजप मिडिया विभाग तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख, प्रकाश भगत, प्राचार्य शहाजी जाधव, प्रशांत काळे, युवक शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नाना पाटील, रवि कुलकर्णी, कल्याण ढगे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, शंकर मुळे, गोपाळ संदीकर, महात्मा फुले युवा मंचचे अमोल माळी, अशोक क्षिरसागर, सचिन माळी, नारायण क्षिरसागर, दिनेश माळी, संदिप माळी, राजेंद्र क्षीरसागर, गणेश माळी, राहुल माळी, विक्रांत माळी, संतोष क्षीरसागर, बाळु माळी, यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top