उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि.१०) घडली असून कळंब पोलिस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. राजेश आगतराव काळे (रा. आंदोरा ता. कळंब) याने १६ वर्षीय पीडित मुलीस अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांचे दिलेल्या फिर्यादवरून राजेश काळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. 
 
Top