तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड, शिवाजी चौगुले,अमोल कसबे, धनंजय आंधळे, बाळासाहेब रसाळ, वैभव डिगे, अशपाक शेख आदी उपस्थित होते. 

 

 
Top