तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी उपकार्यकारी अभियंता अमर शेख , सहाय्यक अभियंता प्रितम शिंदे, कनिष्ठ अभियंता स्नेहल थोरात, शरद शिंदे, किरण केदार ,दीपक जकाते, मुरलीधर गाडेकर ,सुरेखा रोंगे आदी अधिकारी उपस्थित होते.
