तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील अंगणवाडी क्रमांक 522 मध्ये  संविधान उद्देशिकेचे पुजन करून वाचन करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच पांडुरंग बगाडे, नारायण  सांळुके, राधा कुळवत,रतन रोहीदास,सुमन इंगळे, वहीदा शेख,सिमा डोलारे,अंगणवाडी कार्यकर्ती जोशीला लोमटे, मदतनीस सुशीला वगैरे व बालक  उपस्थित होते. 


 
Top