धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या 1,11,111 साखर कट्ट्याचे पुजन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे, संचालक ॲड. निलेश बारखडे पाटील, आयुबखाँ पठाण, यशवंत पाटील, नरसिंग गुंड व सर्व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते