तुळजापुर (प्रतिनिधी)- आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रात महोत्सव सुरु आहे आज सप्तमी निमित्त सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आई तुळजाभवानी मातेची विधिवत पुजा आर्चा करून दर्शन घेतले व सद्या महाराष्ट्रावर जे दुष्काळाचे सावट आहे ते लवकरात लवकर दूर कर असे साकडे घातले यावेळी रोहित पडवळ,आकाश मुंडे सचिन क्षिरसागर, प्रथमेश गंगणे आदी उपस्थित होते.

 
Top