धाराशिव (प्रतिनिधी)- मौजे पाडोळी (आ)येथे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित ऊस पीक प्लॉट भेटी देवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . तसेच शिवार फेरी व चर्चासत्र कार्यक्रमासाठीडॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. निलेश बारखडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी उपस्थितीत कारखान्याचे संचालक कुंद पाटील,  संचालक राहुल सूर्यवंशी, संचालक भारत भाऊ गुंड  तसेच संचालक वसंत आबा कदम, सतीश देठे, उत्तमराव पवार, विकास ढवळे, बालाजी स्वामी, दत्ता जावळे, शेषराव जावळे, मधुकर पाटील, वामन गाते,सोनार साहेब, शाहूराज आबा गुंड, आणि कारखान्याचे कर्मचारी, तसेच ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.

 
Top