तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील प्रवीण रामचंद्र पुराणिक यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने तुळजापूरच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवीण यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

 
Top