धाराशिव (प्रतिनिधी)- आज शिक्षक दिनानिमित्ताने शम्स उर्दू प्रायमरी हायस्कूल व जुनिअर कॉलेज धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांना देशपातळीवरील द शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्लीच्या वतीने “जीवनगौरव पुरस्कार“ मिळाल्याबद्दल सत्कार लईक शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

या कार्यक्रमला प्रमुख उपस्थित कारखाना संचालक ॲड.निलेश बारखडे यांचा ही सत्कार तबसूमसयद लईक शेख यांनी केला. तसेच शाळेचे सेवा निवृत्त शिक्षकांचा  सत्कार  गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.


 
Top