तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील पुरातन श्री त्रिविक्रम मंदिरात श्रीकृष्ण जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.

श्रीकृष्ण जयंती निमित्ताने हभप बाळासाहेब महाराज आचार्य यांचे किर्तन संपन्न झाले.यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.जन्मोत्सवानंतर महीलानी पाळणा गाईले.यावेळी मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या.


 
Top