तेर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक प्रशाला  येथील शिक्षीका सुनीता माने यांचा गौरव करण्यात आला.

गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती धाराशिव यांनी तालुक्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल  अक्षय देशमुख गटशिक्षणाधिकारी, राजू कांबळे गट विकास अधिकारी पंचायत समिती धाराशिव, सहाय्यक गटविकास अधिकारी नलावडे , पंचायत समितीच्या सभापती गोकर्ण गोपाळ कदम यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सुनिता माने यांचा गुणगौरव करण्यात आला.

 
Top