परंडा (प्रतिनिधी)- येथील हंसराज गणेश मंडळाची बैठक रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी हंसराज स्वामी मठ येथे संपन्न झाली यावेळी गणेशोत्सव काळात घेण्यात येणाऱ्या सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली, तसेच नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अमीत जोशी तर उपाध्यक्षपदी भगवान शहाणे यांची निवड करण्यात आली आहे. सचिव पदी वैभव कुळधर्मे, खजीनदार ,संदीप महामुनी ,मिरवणूक प्रमुख डॉ.प्रशांत गोफणे मार्गदर्शक म्हणून नितीन भोत्रेकर, चकोर महामुनी, मकरंद जोशी,ॲड. श्रीकांत भालेराव, प्रमोद वेदपाठक, हरिभाऊ जोशी,राहुल देवळे, अमोल वांबुरकर, डॉ.शहाजी नलवडे, अनंत केसकर, आनंद खर्डेकर, अँड.सुनिल काळे, अँड. नितीन माढेकर, राहुल मुगळीकर, अँड. अमोल पाटील, डॉ. राजेंद रेवडकर, श्याम सर कुलकर्णी, राजेंद्र कुळधर्मे, सदस्य पदी मंदार जोशी, अमोल जोशी,अमित लोखंडे, समर्थ कुळधर्मे, तनवीर जिनेरी, अमोल (पिनू) जोशी, शैलेश जोशी,अहमद मुजावर, राजू दखनी, निल भोत्रेकर, रितेश गोफणे, आदर्श लोखंडे, आदीत्य देवळे, विवेक ठक्कर,विपुल पवार,सौरभ काळे,गौरव गारदे,सलमान मुंडे,यांची निवड करण्यात आली आहे.

