तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद पेठ प्रशालेची विद्यार्थीनी  रेणुका प्रविण व्यास ही इयत्ता सातवी मध्ये शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक झाली.

 या यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका  सुलभा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर कोळपे, सदस्य सचिन देवकते उपस्थित होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top