तेर (प्रतिनिधी)- जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त तेर येथील फोटोग्राफर गोरख माळी, सादिक तांबोळी,पवण गोरे,तेजस कोकरे,अभि गोरे, लक्ष्मण पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ.गुरुप्रसाद चिवटे ,इंद्रजीत कोळपे,सुनिल गायकवाड ,राजाभाऊ आंधळे ,अतुल इंगळे ,अँड. श्रीकांत माळी ,प्रविण साळुंके ,प्रा.शरद माळी ,अजय चव्हाण ,नवनाथ पांचाळ ,गणेश नाईकवाडी ,विशाल पांचाळ ,कांचन इंगळे ,राहुल गायकवाड ,नरहरी बडवे आदी उपस्थित होते.


 
Top