तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळेत सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.

 विशेष म्हणजे या राख्या स्वतः विद्यार्थी व विद्यार्थीनी यानी शिक्षक  व  शिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून विद्यार्थीनी यानी शिक्षक व विद्यार्थी यांना राख्या बांधल्या.

 
Top