तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील प्रविण बंडे यांची आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या धाराशिव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य चे  प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पाटील भिमलवाड यांनी प्रविण बंडे यांची निवड केली आहे.


 
Top