तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील धनेगाव येथील शेतकरी कामगार पक्षाचे नेत  बागायतदार शेतकरी ज्ञानोबा अंबादास सुरवसे यांचे वयाच्या 80 वर्षी  रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वा दुःखद निधन झाले. सैनिकी विद्यालयातील शिक्षक भीमा ज्ञानोबा सुरवसे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले ,दोन मुली, नातवंडे  असा परिवार आहे.


 
Top