तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा हायस्कूल येथे स्व. अजित पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक संतोष गायकवाड ,सूर्यकांत जाधव ,बिभीषण देटे ,शरद सोनवणे ,रमेश लकापते ,दयानंद फंड ,दत्तात्रय लंगडे,निळकंठ लाकाळ ,राधाकृष्ण राऊत आदी उपस्थित होते.