तेर( प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्व.अजित पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, प्रविण साळुंके, अजित कदम,नवनाथ पसारे, अमोल कसबे ,अमोल थोडसरे,शशिकांत साहुत्रे, ,हिज्जू काझी ,विजय नाईकवाडी, कानिफनाथ देवकुळे, तानाजी पिंपळे, गणेश मस्के, सतिष कानडे,वैभव डिगे, अशपाक शेख, बाळासाहेब रसाळ, सचिन देवकते आदी उपस्थित होते.
