धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांनी आई तुळजाभवानीचे मनोभावे दर्शन घेतले. प्रथम भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद भाऊ व्यवहारे व सागर पारडे यांनी त्यांचा सत्कार केला. दर्शनानंतर मंदिर समिती च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.