तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथे गुरू पौर्णिमा निमित्ताने परज मिरवणूक काढण्यात आली.

गणपती चौकातून बिरूदेव देवस्थानपर्यंत परज मिरवणूक काढण्यात आली.परज मिरवणुकीत भंडया-याची उधळण करीत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी भागवत भक्ते, फुलचंद पसारे, दत्ता भक्ते, अमृषी भक्ते, दादा पसारे, हनुमंत पसारे, वैजनाथ पसारे, कृष्णा भक्ते, हनुमान पसारे, राजेंद्र पसारे, नवनाथ पसारे, नानासाहेब भक्ते, धनाजी भक्ते, मच्छिंद्र भक्ते, सिद्धेश्वर पसारे, केशव पसारे, सोमनाथ सौदागर, गजेंद्र सौदागर, हरी भक्ते व भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top