धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि दूरदृष्टी असलेले माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.के मंजुळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top