तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.
श्री स्वामी समर्थची त्रिकाल आरती व महानेवैध्य करण्यात आले व हवनुक्त स्वामीचरित्र ही सेवा घेण्यात आली.यावेळी विजया ठोंबरे, प्रतिभा फंड, शामल देशमुख, पूजा सोळंकर,स्वाती फंड, मयुरी चिवटे, निखिल जाधव, वर्षा दीक्षित, राणी कदम व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

