धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील बँक कॉलनी येथील रहिवासी माजी सैनिक तथा सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक भागवत (बाबूजी) लक्ष्मण गायकवाड (वय 87) यांचे मंगळवार 07 जुलै 2026 रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुले,मुली, नातवंडे असा परिवार आहे.

 
Top