तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे आचार्य कुटूंबातील पाचव्या पिढीपासून चालत अलेला श्रीमद्‌‍ भागवत सप्ताहास 23 जुलैपासून सुरूवात होत आहे. श्रीमद्‌‍ भागवत सप्ताह 23 जुलैपासून 29 जुलैपर्यंत चालणार असून सकाळी संहिता, दुपारी अर्थ निरूपण व सायंकाळी आरती प्रतिदिन होणार असून याचा भाविकभक्त यांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजक हभप बाळासाहेब महाराज आचार्य यांनी केले आहे.

 
Top