धाराशिव : शहरातील शिवशंभुपंढरी वसाहतीत धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने स्व. सुमन कल्याणपुर व प्रख्यात गायक व अभिनेते पंडित स्व.चंद्रकांत लिमये यांना श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी देवगिरी प्रांत दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ ,जिल्हा संरक्षक अनिल ढगे , प्रभाकर चोराखळीकर, जिल्हाध्यक्ष श्याम सुंदर भन्साळी, जिल्हा संगीत संयोजक सुरेश वाघमारे सुंभेकर उपस्थित होते. दोन्ही दिग्गज कलावंतांच्या जीवन प्रवास बद्दल मनोगते व्यक्त केली
 
Top