भूम (प्रतिनिधी)- नुकतीच शिवसेना पक्षामध्ये बंडखोरी होऊन खासदार शिंदे गटात गेलेले असल्याने त्या धर्तीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दिनांक 28 जून रोजी धाराशिव या ठिकाणी बैठकीच्या आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त शिवसैनिकांनी उपस्थित राहावे यासाठी भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, यासाठी भूम येथील विश्रामगृह याठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी धाराशिव जिल्हासंपर्कप्रमुख सुनील काटमोरे,सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर ,विधानसभा संपर्कप्रमुख संजय नटे,धाराशिव जिल्हाप्रमुख रणजीत पाटील,महिला जिल्हा संघटीका जिन्नत सय्यद 'विधानसभा समन्वयक दिलीप शाळू ,भूम तालुका प्रमुख अनिल शेंडगे, वाशी तालुका प्रमुख तात्यासाहेब गायकवाड उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे, विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, महिला तालुका संघटिका उमा रणदिवे, तालुका प्रमुख वाशी विकास मोळवणे ,परांडा बाजार समीती सभापती जैन मालक, उमेश परदेशी अंकूश जाधव ,पुणे शहर प्रमुख युवराज कोकाटे ' शहरप्रमुख प्रकाश आकरे ,उपतालुकाप्रमुख राफिक तांबोळी ,राजाभाऊ नलावडे श्रीमंत डोके श्रीमंत भडके ,बापूसाहेब कावळे गणेश दुरुंदे ,साहेबराव हांडे तात्यासाहेब कांबळे,अशोक वनवे,अविनाश गटकळ, जावेद तांबोळी,श्रीकांत केदारे दत्ताभाऊ बोंबले ,अजित तांबे ,बुद्धिवान लटके 'उमेश परदेशी ,मीना कोकणे,संभाजी नाईकनवरे 'गणपत डोळस, विशाल परकाळे,भाऊसाहेब सुबुगडे ,तात्यासाहेब बाहेर आदी उपस्थित होते.
