महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित)सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही परीक्षा जिल्हा केंद्र धाराशिव येथे एकूण 19 उपकेंद्रावर दिनांक 14.06.2026 रोजी आयोजित करण्यात आली होती सदरील परीक्षा ही एक सत्रात घेण्यात आली असून एकूण 5280 परीक्षार्थी पैकी 4347 परीक्षार्थी हजर व  933 गैरहजर होते
 
Top