भुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संचलित सांगली जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारिणी कार्यकारणी  नुकतीच जाहीर झाली. यामध्ये.सांगली जिल्हा अध्यक्षपदी प्रशांत बोराडे यांची व उपाध्यक्ष पदी अजिंक्य वराळे तर जिल्हा सचिवपदी रोहित सुरवसे  यांची निवड सर्वानुमते  निवड करण्यात आली.  प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण या विषयाच्या प्रगतीसाठी व  शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे विविध प्रश्न सोडवणूकीसाठी या महासंघाच्या माध्यमातून राज्यभर कार्यकारिणीची निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्याची निवड सभा नुकतीच पार पडली. सदर निवड प्रक्रिया धाराशिव जिल्ह्याचे मार्गदर्शक अभय वाघोलीकर, योगेश थोरबोले, डॉ. प्रा .सुभाष मारकड आणि महासंघाचे संस्थापकसंदीप मनोरे, राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. 


जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे

प्रशांत बोराडे यांची धाराशिव जिल्हा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष पदी अजिंक्य वराळे, आबासाहेब मुके, कार्याध्यक्ष पदी श्री.सचिन पाटील सचिवपदी श्री. रोहित सुरवसे सहसचिव पदी श्री.ऋषिकेश काळे व श्री.संतोष चव्हाण खजिनदारपदी श्री. ज्ञानेश्वर भुतेकर जिल्हा संघटकपदी श्री.,श्री संजय मुळे  श्री.रमेश मोहिते श्री. श्रीराम गोडगे श्री. महेश शिंदे श्री .कुलदीप महामुनी  यांची निवड झाली आहे. तसेच धाराशिव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. सतीश शिंगाडे सह प्रसिद्धी प्रमुख पदी श्री.महादेव भोरे, श्री. दीपक ओव्हाळ यांची निवड करण्यात आली तसेच जिल्हा सदस्य पदी श्री. सौ.योगिनी साळुंखे सौ .स्वाती शिरसाठ  श्री.तेजस हाके श्री. रामेश्वर चोबे श्री.अविनाश थोरबोले श्री.  श्री.ऋषी पाटील श्री. दिनेश माने श्री. दिनकर रोकडे यांची निवड करण्यात आली. 

महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे संचलित महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या कार्यकारणींची निवड प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये धाराशिव जिल्हा कार्यकारणी नुकतीच  पार पडली.

कार्यकारणीची निवड प्रक्रिया जिल्हा मार्गदर्शक अभय वाघोलीकर, योगेश थोरबोले श्री. डॉ. सुभाष मारकड श्री .अभय वाघोलीकर आणि  महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री.संदिप मनोरे व सचिव प्रा.तायाप्पा शेंडगे व सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. निवड झालेल्या नूतन कार्यकारणीचे जिल्ह्यातील शिक्षण क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

 
Top