परंडा (प्रतिनिधी)- श्री पाटील बुवा जिल्हा परिषद प्रोडुसर कंपनी लि.भोंजा हवेली तालुका परंडा येथील संचालक मंडळ व लघुउद्योग सल्लागार शिष्टमंडळानी  नुतन जिल्हा परिषद धाराशिव अध्यक्षा अर्चनाताई  राणाजगजितसिंह पाटील या परंडा दौऱ्यावर आले असता त्यांच्या सत्कार करण्यात आला.

 यावेळी थोडक्यात महत्वपूर्ण तालुक्यातील समस्यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मार्गदर्शक सांख्यिकी अधिकारी उदयसिंह चौरे, डायरेक्टर गणेश नेटके,लघुउद्योग सल्लागार गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.

 
Top