भुम (प्रतिनिधी)- लोक सेवा हायस्कूल गिरवली येथे विद्यार्थी प्रिय चंद्रकांत गेनाजी डिकोळे (सेवक) यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ भूम चे अध्यक्ष व्यंकटराव मोटे ,कोषाध्यक्ष विजय मोटे, सचिव सतीश देशमुख, लोकसेवा हायस्कूल गिरवलीचे मुख्याध्यापक हरिदास डोर्केें गुरुदेव दत्त हायस्कूलचे मुख्याध्यापक माधव भोसले,पर्यवेक्षक पोपट बांगर गुरुदेव प्राथमिकच्या मुख्याध्यापिका  अंजना मुंडे,  किरण जाधव, विठ्ठलराव दहिटणेकर, राजाराम कोळी, माजी मुख्याध्यापक कमलाकर साबळे, माजी मुख्याध्यापक विवेक चंदनशिवे, अंकुश परबळे, बबन साठे, सतीश पालके, राजेश भोरे, मुळे सतीश, भूपालसिंह गायकवाड, दहिफळे, हुंबे मॅडम, खोसे मॅडम, वाळके मॅडम पडवळ मॅडम, बांगर मॅडम, कटारे मॅडम, नवगिरे मॅडम, जिकरे मॅडम, गौड मॅडम, मनीषा मोटे, राठोड मॅडम, वाळके मॅडम, हुंबे मॅडम, खोसे मॅडम, वाळजे, मुलांनी, अमोल वडगणे, मेटे, मुलाणी, आप्पा मिसाळ, ढगे, शहाजी पाटील, प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक अरुण गायकवाड,  गिरवलीचे सरपंच सतीश सोन्ने, सर्व पाहुणे मित्रमंडळी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दस्तगीर पठाण यांनी केले.


 
Top