धाराशिव (प्रतिनिधी)-  नगर परिषद कर्मचारी भारत दिगंबर साळुंखे वय 57 यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सुना नातवंडे  असा परिवार आहे. ते नगर पालिकेत कर निर्धारण व प्रशासकीय सेवा कार्यरत होते.

 
Top