मुरुम ( प्रतिनिधी)- येथील भारत शिक्षण संस्था उमरगा संचलित द दिल्ली पब्लिक स्कूल उमरगा यांच्या सौजन्याने पूर्ण सीबीएससी पॅटर्न नुसार नर्सरी ते सातवीपर्यंत अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 या प्रवेश शुभारंभानिमित्त भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष शिवाजीराव मोरे, सचिव डॉ सुभाष वाघमोडे, प्राचार्य डॉ. संजय अस्वले,  उपप्राचार्य प्रा. जीएस मोरे आणि पब्लिक स्कूल चे प्रतिनिधी श्री रविकांत डोंगरे आदींची उपस्थिती होती . उमरगा शहरात अद्यावत अभ्यासक्रम आणि डिजिटल क्लासरूम द्वारे तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सीबीएससी पॅटर्न आणि मेडिकल इंजिनिअरिंग साठीची तयारी करण्याची संधी भारत शिक्षण संस्था उमरगाच्या वतीने दिली आहे.

लहान मुलांच्या कौशल्य विकासासाठी स्वयं अध्ययन प्रात्यक्षिक खेळ क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता याची जोड असा हा अभ्यासक्रम उमरग्यातील उमरगा आणि उमरगा परिसरातील मुला मुलींसाठी एक  पर्रवनीच आहे. असे प्रतिपादन सचिव डॉ सुभाष वाघमोडे यांनी केले

The Delhi Public School Omerga 

भारत शिक्षण संस्थेने उमरगा सारख्या अविकसित भागासाठी दिलेली एक मोठी देणगी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्रामीण विद्यार्थ्यांना तयारी करण्याची मोठी संधी. या नवीन शाखेच्या नवीन नोंदणी प्रक्रियेला  अमोल शिवाजीराव मोरे,  अध्यक्ष, अश्लेष शिवाजीराव मोरे,  उपाध्यक्ष , जनार्दन साठे- सरचिटणीस, पद्माकर हराळकर - सचिव, मा. डॉ सुभाष वाघमोडे-सहसचिव सtर्व संचालक मंडळ,  सदस्य , भारत शिक्षण संस्था उमरगा कार्यक्रम त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता याची जोड असा हा अभ्यासक्रम उमरग्यातील उमरगा आणि उमरगा परिसरातील मुला मुलींसाठी एक  पर्रवनीच आहे. असे प्रतिपादन सचिव डॉ सुभाष वाघमोडे यांनी केले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top