भूम (प्रतिनिधी)- भुम येथील भारतीय जनता पार्टीचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते बाळासाहेब क्षिरसागर यांची यावर्षी भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून निवड  झाली. या निवडी झाल्याबद्दल भूम शहर भाजपाच्या वतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर तसेच नगरसेवक आबासाहेब मस्कर, सिद्धार्थ जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top