धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात आठ पैकी 6 ठिकाणी शिवसेनेचा सभापती बसला, 2 ठिकाणी भाजपचा सभापती झाला याचे अभिनंदन करताना त्यांनी वरील भूमिका घेतली. शिवसेनेची सुरुवातीपासून अध्यक्षपदाची मागणी आहे. ती पूर्ण करण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील.

 
Top